All posts by rajupatilraje

वाशिमकरांनी अनुभवले निरामय जीवनाचे योगसूत्र

योग ही निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दररोज नियमित योगासन करण्याची सवय मनुष्याला केवळ रोगमुक्तच ठेवत नाही तर आनंदी [...]
Read more

देशाच्या सक्षमीकरणावर भर देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार

देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आता कारभाराची सत्तासूत्रे हाती घेतली आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचा [...]
Read more

भारतीय मतदारांची पहिली पसंती राष्ट्रविकासाला समर्पित महायुती !

भारतीयांचे लाडके पंतप्रधान आणि देशाचे कणखर नेतृत्व मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे [...]
Read more

मोदी की गॅरंटी : अर्थव्यवस्थेची शानदार वाटचाल

देशवासीयांचे लाडके, कणखर नेतृत्व पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार दमदार कामगिरी करीत असल्याने, भारतीयांचा [...]
Read more

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे कोट्यवधी महिलांच्या जीवनात आनंद

भारतीय जनता पक्षाने आपल्या आजपर्यंतच्या सत्ताकाळात लोककल्याणाच्या अनेक योजना सक्षमपणे राबवल्या. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत कसा पोहचेल, यासाठी त्यांनी [...]
Read more

आयुष्मान भारत योजनेमुळे भारतीय जनता आरोग्यसंपन्न !

। आयुष्मान भारत दिवस २०२४ । भारतीय जनतेला आरोग्य समस्यांवर होणाऱ्या मोठ्या खर्चातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री आयुष्मान भारत [...]
Read more

भाजपच्या निवडणूक संकल्पपत्रात विकसित भारताची ‘मोदी की गॅरंटी’ !

संपूर्ण देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नुकतेच आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. या [...]
Read more

जनसामान्यांच्या हिताची प्रधानमंत्री सूर्योदय योजना

भारतवासीयांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार निरंतर प्रयत्नशील आहे. याअनुषंगाने देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी [...]
Read more

भारतीय जनता पक्षाची गौरवशाली वाटचाल !

भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाच्या जडणघडणीत भाजपचे मोठे योगदान आहे. भाजप विचारधारा राष्ट्रीय [...]
Read more

भक्कम मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सक्षम महाराष्ट्र घडवणारा अर्थसंकल्प !

महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी गेल्या २७ फेब्रुवारीला राज्याचा २०२४ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या [...]
Read more

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]