आध्यात्म, इतिहास, संस्कृती, सहिष्णुता, शिक्षण, सामाजिकता याची घट्ट वीण असणारी नगरी म्हणजे कारंजा. करंजऋषीच्या नावावरून करंजपूर आणि नंतर कारंजा अशी [...]
कारंजा लाड हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले [...]